Information about Graphic Software

Dear  readers and ‘Jeevanmargdarshan’ software holders,

I sincerely thank all for the interested in, and appreciation of, ‘Jeevanmargdarshan’ software and method of guidelines over the years. From 1965, we researched astrology as per method followed by science,.developed the software, proved its accuracy and usefulness by hundreds of cases. Thus our method is as per method of science, so science-minded people also have no objection to it.    

In this long research, we collected birth data of person, happenings in his life with their date and whether later fruits of happenings gave happiness or not. Such data was collected for over 35000 actual persons. We collected hundreds of rules of astrology, its numerous methods and determined their present-day % accuracy using above data of actual happenings in life. Then we combined ancient astrology and Hora Shastra to get accurate, useful guidelines which we call as ‘Jeevanmargdarshan’ method of guidelines. These guidelines are obtained only by using our ‘Jeevanmargdarshan’ software. We have investigated hundreds of reported cases by our software and  proved that accuracy of our software is 90%, and that it provides useful guidelines. Thus we have followed the method of science. Large number of research oriented articles was published in many periodicals. These are also available on our website. Many have purchased our software, and thousands have availed the guidelines based on this.

There have been very rapid changes in the field of computers and software. Also, people’s preferences have changed. Most have started widely using mobile internet in place of computers. Many services and applications have now become on-line. New viruses are constantly spreading. Old computers, operating systems are becoming obsolete, irreparable and are no longer supported. Most electronic items, software develop faults after use of 5-6 years, can’t be serviced and we have to buy new. Nothing can be done about this. Due to these changes, existing software holders are facing difficulties. We found that due to all these factors, accuracy fell down to as much as 60%. It became necessary to update and adapt the software to changes in technology.

Keeping all this in view, we have revised and updated our software. We are now launching a new scheme for new version of ‘Jeevanmargdarshan’ software. New version of software is now for on-line use, which will make it easier to use and also more affordable. Person will have to be member for this purpose. Those who have old software are advised to discontinue it and move to new scheme. We see that electronic items, software etc. become faulty, irreparable after 6-7 years and nothing can be done about it. We have giving special concession in fee to our existing software holders. They are requested to think over it and avail new scheme.

NEW  SCHEME  for On- Line Use of software

Current Charges for Membership are as below– There are three types of membership having different charges. These are concessional and may change from 01 Jan. 2018.

(I) Charges for New Members– 

(a) Initial payment – Rs. 4000. (It covers Membership charge Rs. 2000 + User fee for copyrighted software Rs. 2000.) This fee will not be required to be paid again as long as the account is continued by paying monthly charges.

(b) Monthly user charge– There is monthly charge Rs. 250 per month for using on-line software. A new member is not required to pay monthly charge for first three months. After that, it will be applicable. Two options available.

  1. Rs. 250 per month, which is Rs. 2500 for full year/ 12 months.

OR

  1. Minimum Rs.250 for six months. But this facility can be changed as per practice of the bank attached for payments.)

Note: We don’t wish to prefer this next point for all because the accurate guidance of our software is 90%.  If we avoid unnecessary activity and accept useful activity, any person can save near about minimum Rs. 80000 during one year. You will not get this income if you stop this software for long period. Minimum the member must pay two payments of Rs. 250 during the year. If he will not pay Rs. 250 continually five months or informed us less interest of using our software then his member ship will automatically get cancelled. This rule  can be changed as per our management’s decision.

Regardin monthly charges     –

(a) Initial payment- You become member and have to pay only Rs. 2000 user fee for copyrighted software towards up to June 2017 to continue membership with free concession charges up to 31.12.2017. Free membership monthly charge facility will laps for the member who are not joined before June 2017 and they will have to join like a new member after 01-01-2018 by paying Rs. 4000..

(b) Monthly user charge– There is monthly charge Rs. 250 per month for using on-line software. A new member is not required to pay monthly charge for first three months. After that, will be applicable. In this there are two options

  1. Rs. 250 per month, which is Rs. 2500 for full year/ 12 months.

OR

  1. After joining you have to pay minimum Rs. 250 for the period of six months. During this five months your account will not active. Non payment month will be treated as dues. After total five dues and three more days of no payment then your membership will be terminated.

Advantages of using Guidelines of ‘Jeevanmargdarshan’

We do many jobs of different types in normal life. For example buying or renting property for residence or business, starting business or important work in it, marriage, taking/ giving loan, buying valuable items of any kind (like vehicle, computer), investing etc. or important work in any of these. Using person specific, subject specific, destiny wise favorable periods, for planned work, increases gains. More importantly, this can avoid loss that can be thousands or hundreds of thousands of rupees. We get such periods only from ‘Jeevanmargdarshan’ software. Results of this software are proved to be 90% accurate in the way acceptable to science. Apart from this, it reduces or avoids mental worries. We have published analysis of numerous cases and proved this. Read the file Letter 10 on our website, particularly Article no. 79-  “Graphic- that can save Lakhs of Rupees and make similar Gains.” (NOTE– ‘Graphic’ is the other earlier name we used for ‘Jeevanmargdarshan’ software. Both mean same.)

     जीवनमार्गदर्शनसॉफ्टवेर आणि मार्गदर्शन पद्धतीबाबत अनेक वर्षांपासूनचे आपले स्वारस्य आणि प्रोत्साहन याबद्दल प्रथम मनापासून आभार!  १९६५ पासून आम्ही ज्योतिष शास्त्राचे विज्ञान पद्धतीने संशोधन केले, त्याच्या निष्कर्षांच्या आधारे ही पद्धत विकसित केली आणि तिची अचूकता आणि उपयुक्तता विज्ञानपद्धतीने सिद्ध केली. त्यामुळे विज्ञानविचार प्रभावित लोकांचाही आमच्या या मार्गदर्शन पद्धतीला विरोध नाही.

       या प्रदीर्घ, सखोल, संशोधनात आम्ही व्यक्तीचा जन्म डाटा, त्याच्या जीवनातील अनेक विषयांतील घटना, घटनांच्या तारखा आणि त्यांचे पुढील परिणाम सुखदायी होते किंवा नाही अशी माहिती ३५००० पेक्षा अधिक व्यक्तींची जमा करून त्या आधारे संशोधन केले. प्राचीन ज्योतिषशास्त्राच्या हजारो नियमांची सध्याच्या काळातील टक्केवारीत अचूकता काढली. (संशोधनाचा सविस्तर तपशील अन्यत्र उपलब्ध आहे.). प्राचीन ज्योतिष शास्त्राचे नियम, पद्धती यांचा होरा शास्त्राशी संयोग करून, आधुनिक विज्ञान पद्धतीने मार्गदर्शन मिळविण्याची आम्ही विकसित केलेली पद्धती म्हणजेचजीवनमार्ग दर्शनपद्धती. हे मार्गदर्शन आमच्या ‘जीवनमार्ग दर्शनसॉफ्टवेरच्या सहाय्यानेच मिळते आणि ते ९०% अचूक आणि उपयुक्त असते हे शेकडो उदाहरणांनी सिद्ध झाले आहे.  याबद्दल अनेक संशोधनपर लेख विविध मासिकात, नियतकालिकात प्रसिद्ध झाले.  आमच्या वेबसाईट वरही ते पाहण्यास उपलब्ध आहेत. आमच्याकडून  हे सॉफ्टवेर अनेकांनी खरेदी केले आहे, हजारोंनी मार्गदर्शन घेतले आहे.

       काळाला  अनुसरून सॉफ्टवेर मध्ये बदल करणे अनिवार्य झाले.

       कॉम्पुटर आणि सॉफ्टवेर क्षेत्रात अत्यंत वेगाने बदल झाले. अनेक सेवा आता ऑन -लाईन झाल्या आहेत. कॉम्पुटर ऐवजी आता मोठ्या प्रमाणात लोक आता मोबाईल- इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. नित्य नवे व्हायरस येत आहेत. जुने कॉम्पुटरजुन्या ऑपरेटिंग सिस्टम कालबाह्य  होत आहेत. त्याबाबत सपोर्ट मिळेनासे झाले आहेत. अशा अनेक कारणांनी सॉफ्टवेर वापरण्यात अडचणी येतात, त्याची अचूकता कमी मिळते, ती ९० टक्केवरून ६० पर्यंत सुद्धा खाली आलेली आहे असे निदर्शनास आले. या कारणांनी सॉफ्टवेर कालानुरूप अपडेट करणेबदलणे अनिवार्य झाले.

      वरील सर्व बाबी ध्यानात घेऊन आम्ही आवश्यक  ते बदल करून नवे, सुधारित स्वरूपाचे सॉफ्टवेर तयार केले आहे.कोणतीही इलेक्ट्रॉनिक महागडी/किमती वस्तूसॉफ्टवेर हे ६-७ वर्षात बंद पडतात. त्याची सेवा मिळेनाशी होते. याबद्दल काहीही करता येत नाही. जुने सॉफ्टवेर विकणे आता आम्ही बंद केले आहे. त्यात आमचेही नुकसान आहे. ज्यांच्याकडे आमचे जुने सॉफ्टवेर आहे त्यानीही त्याऐवजी नव्या सुधारित ऑनलाईन सॉफ्टवेरचा वापर करावा अशी आमची आग्रहाची सूचना आहे.

       नवे सॉफ्टवेर आता ऑन- लाईन वापरता येणार आहेत्यामुळे ते वापरणे सोयीचे आणि कमी खर्चाचे होणार आहे. त्यासाठी सभासद व्हावे लागेल. नव्याने सॉफ्टवेर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नवी योजनाही तयार केली आहे. ज्यांनी पूर्वी आमचे सॉफ्टवेर घेतले आहे, त्यांची विशेष दखल घेतली आहे.  आम्ही पूर्वी सॉफ्टवेअर घेतलेल्याना  सवलती दिलेल्या आहेत. त्याचा एकवेळ विचार करून लाभ घेण्याचे ठरवावे. जुने सॉफ्टवेअर रद्द केल्यामुळे ते आता कधीच मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

 नवे ऑन- लाईन सॉफ्टवेअर वापरण्यासाठी नवी योजना

 प्रकार 1नवीन सभासदांसाठी मूल्य— (अ)  ऑनलाईन पद्धती वापरण्याचे सभासदत्वाचे चार्जेस रु. २००० + आमचे कॉपी राईट सॉफ्टवेअर वापरण्या साठीचे चार्जेस रु. २००० = एकूण रु. ४००० प्रथम भरावेत. (बँक खात्याचा तपशील शेवटी दिला आहे.) ही ४००० फी. तुमचा अकौंट बंद पडणार नाही तोपर्यंतच्या मुदती साठी आहेत. तात्पर्याने अकौंट चालू आहे तोपर्यंत ही   ४००० फीची रक्कम पुन्हा भरावी लागणार नाही. (ब) सॉफ्टवेअर वापरण्याची दरमहा फी दरमहा रु. २५० ठेवलेली आहे. नवीन सभासद होणार्यांना  पहिले तीन महिने प्रतिमास २५० प्रमाणे पैसे भरावे लागणार नाहीत. तीन महिने संपले की वर्षाचे एकाच वेळी २५०० भरले की तुमचे खाते पुढे चालू राहील. वर्षभर पैसे भरावे लागणार नाहीत. पैसे भरण्यासाठी बँक खाते तपशील खाली दिला आहे.

     समजा एकद्याला वाटले की एकवर्ष हा अकौंट चालू ठेवायचा नाही तर त्याने पुन्हा सुरु करावयाचा असेल त्यावेळी पूर्ण वर्ष होण्या आधी किमान २५० किवा २५०० भरून चालू करावा. तसे जर केला नाही तर त्याचे साभासदत्व बंद करण्यात येईल. या बाबतच्या सुचना वेळोवेळी करण्यात येतील

टीप: आमच्या सॉफ्टवेअर अचूक मार्गदर्शन 90% आहे. पुढे मांडलेले विचार जरी खरे असले तरीही.  कारण आम्हाला सर्व या पुढील बिंदू प्राधान्य इच्छा नाही. आम्ही अनावश्यक क्रियाकलाप टाळण्यासाठी आणि उपयुक्त क्रियाकलाप स्वीकार केल्यास, कोणतीही व्यक्ती किमान रु जवळ जतन करू शकता. 80000 वर्षात. आपण दीर्घ काळ हे सॉफ्टवेअर बंद असेल तर तुम्ही हा उत्पन्न मिळणार नाही. किमान सदस्य रुपये दोन पैसे भरणे आवश्यक आहे. 250 वर्षात. तो रुपये भरपाई नसेल. 250 सतत पाच महिने किंवा आम्हाला आमच्या सॉफ्टवेअर नंतर त्याच्या सदस्य जहाज आपोआप रद्द होईल वापरून कमी व्याज माहिती दिली. हा नियम आमच्या व्यवस्थापन आदेशानुसार बदलले जाऊ शकते.

सूचना- खात्यावर ऑन – लाईन पैसे भरल्यानंतर आपले नाव, रक्कम आणि पैसे भरल्याची तारीख आम्हास email किंवा SMS ने कळवावी.

 प्रकार  ज्यांनी जुने सॉफ्टवेअर घेतले होते त्यांच्यासाठी मूल्य

   (अ) ऑनलाईन सेवा सुविधा तुम्हाला प्राप्त होण्या साठी तुम्ही आता कॉपी राईट सॉफ्टवेअर वापरण्या साठीचे चार्जेस २००० रु. भरायचे आहेत. तात्पर्याने तुमचे सभासदत्व चालू आहे तो पर्यंत तुम्हाला हे पैसे पुन्हा भरावे लागणार नाही. (ब) जुन्या लोकांनी आत्ता पासून तुम्ही ३१/०६/१७ पर्यंत ऑनलाईन अकौंट चालू करायची मुदत आहे. वर्षभरासाठी वापर फीची दिलेली सवलत अकारण बुडवू/डावलू नये. या मुदतीत ऑनलाईन अकौंट चालू केला नाही तर मात्र तुम्हाला यातील सहभाग अमान्या आहे असे गृहीत धरून तुमचे सभासदत्व ३१/०६/१७ पासून कायमचे बंद होईल याशिवाय चालू वर्षासाठी दिलेली एक वर्षाची वापर फीची मोफत सवलत त्याना कधीच मिळणार नाही.

टीप : कोणताही महिना सुरु झाला की १ तारखेच्या दरम्यान रु. २५ अगर रु. २५० अगर रु. २५०० भरले तरच चालू महिन्यात अकौट वापरता येईल. मागील दंडासहची रक्कम आणि चालू महिन्याचे २५० भरल्या शिवाय  अकौंट वापरला येणार नाही. पैसे न भरलेल्या महिन्याची नोंद (DUES) मध्ये केली जाईल आणि त्यांची संख्या ६ पेक्षा जादा झाली की हा अकौंट कायमचा बंद होणार आहे.  

     समजा एकद्याला वाटले की एकवर्ष हा अकौंट चालू ठेवायचा आहे तर त्याने २५० भरून तो पाच महिने बनाद ठेवला तरी चालेल. वर्षात कमीतकमी ५०० रु भरावे लागतील. पैसे न भरलेला महिना येणे बाकी म्हणजे ड्यूज मध्ये जाईल. अशा महिन्यात तयाचा ऑनलाईन अकौंट बंद राहील. पुन्हा सुरु करावयाचा असेल त्यावेळी पूर्ण वर्ष होण्या आधी किमान २५० किवा २५०० भरून चालू करावा. तसे जर केले तर त्याचे साभासदत्व कायम चालू राहील. जर एखाद्याने आम्हाला हे सोफ्टवेअर वापरायचे नाही असे लाखी कळवले अगर त्याने २५० भरल्या नंतर सलग पाच महिने  बंद ठेवले. त्या नंतरच्या ३ दिवसात त्याने २५० भरले तरच त्याचा कौंत पुढे चालू राही. पाच महिने  चार दिवस पासे भरले नाही तर अकौंट बद होईल. याच वेळी त्याचे सभास्तात्वाही बंद होईल.याची नोंद घ्यावी. तात्पर्याने सभासदत्व कायम राहण्या साठी वर्षात कमीत कमी रु. ५०० भरावेच लागतील. या बाबतच्या सुचना वेळोवेळी करण्यात येतील

टीप : टीप. पुढे दिलेले मुद्यासाठी नव्हे पण आमच्या सॉफ्टवेअर चे निर्णय अचूक ९० % येत असतात. आपल्याला जे काम केले असता त्याचा आपल्याला लाभ होणार आहे आणि जे काम केले असता नुकसान होणार आहे तर ते टाळता यावे असा दोन्ही प्रकाराने उपयोग होणार आहे. शिवाय हे ते काम करण्यापूर्वी कळते. यातून अतिशय योती नाही पान दोन्हीचे ५० ५० हजार धरले तर सुमारे एक लाखाचा फायदा केवळ सॉफ्टवेअर घेणाराला दरवर्षी होत राहतो मग तुम्ही दुसऱ्याला याचे मार्गदर्शन करा अगर न करा. तरी पण तुम्ही महिन्यात केवळ एक दिवसात आप्त/मित्र कोणाचा केवळ एक रिपोर्ट तयार  करून पाठवला तरी तुम्हाला त्या एका दिवसात त्या महिन्यासाठी भरावी लागणारी २५० रक्कम मिळेल.

NEW

ग्राफिक सिस्टीम बि शेड्यूल

टीप : प्रत्येक प्रश्नासोबत संबंधित व्यक्तीची जन्म तारीख जन्म वेळ जन्म गाव(जिल्हा), एमैल आयडी, मोबाईल नंबर द्यावा लागेल. (घटना तारीख नसल्यास अपूर्ण मार्गदर्शन मिळेल.) घटना तारीख नसेल तर अंदाजित देऊ नये कारण तुम्हालाच उपयोगी ठरणार नाही. त्यांचा लेखी रिपोर्ट त्याना सत्वर मिळेल.

   साधारण एका व्यक्तीची पत्रिका आणि त्याचा एखाद्याच विषयाच्या प्रश्नाचा विचार, जन्म तारखेचे रेकोर्ड असले की मारगदर्शन करण्याची पध्दत इतरत्र असते. ही पूर्वीपासून चालत आलेली सोपी पध्दत आहे.

   पण आमच्या कडे एकापेक्षा जादा व्यक्ती असतील तर, त्यांच्या पत्रीकांसाठी जन्म तारखेचे रेकोर्ड, त्या सर्व पत्रिका तपासाव्या लागणार. येथे एकापेक्षा अनेक प्रश्न असतात त्याचे वेगवेगळे उत्तर असावे लागते. आमच्या गोचरी ग्रहमानाचा संबंध असल्याने त्या संबंधात घडलेल्या घटनांच्या आधाराने मार्गदर्शन असते, गोचरी ग्रहमाना मुळे बाल पणा पासून उतर वयाच्या विविध टप्प्यातील मार्गदर्शनाचे विविध टप्प्यातील मार्दर्शन जातकाला मिळते जे जन्म पत्रिके नुसार एकसारखे अवलंबून कधीच नसते. या शिवाय त्या प्रत्येकाचे विषया चे वेगवेगळे असून त्या प्रमाणे वेगवेगळ्या विषयाच्या ग्राफची निवड केली जाते.

    अशी साविस्तर आणि अचूक पद्धती जीवनमार्गदर्शन शिवाय इतरत्र नाही. या करणा मुळे जातकाला याचा सत्वर आणि लिखित स्वरूपात चांगला उपयोग होतो. हे दुर्मिळच नाही कां? आमच्या पद्धतीने पुढील वारील प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सत्वर लेखी स्वरुपात मिळतील. जे आम्ही तुमच्या पुढे नवीन मार्गदर्शनाचे दुसरे (ब) दालन उघडले आहे त्याचा स्वीकार करावा ही विनंती आहे. क्रमा क्रमाणे या ब वर्गातील सुविधा वाढवण्यात येतील

    याच प्रकारची (ब) चीच नवी सेवा यापुर्वीच आम्ही सुरु केली आहे. त्यात दोन व्यक्ती, त्याच्या पत्रिकेनुसार विविध विषयांचे मार्गदर्शन मिळणार आहे. यात दोघांच्या एकत्रित स्वरुपात त्याना कसे सुख चांगले सुख मिळेल या हेतूने  मार्गदर्शन मिळते. दिलेल्या सुविधा ऑन लाईन वर Matching मध्ये चालू आहेत. या पद्धतीमुळे दोघांचे कल्याणच होत असते.

१) विवाह करण्याची तारीख. वधू आणि वर याचा विवाहाच्या तारखा काढून दिल्या जातात. ज्यामुळे त्या दोघाना आयुश्य भर उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. घटस्फोट वां गंभीर बाबीना सामोरे जावे लागणार नाही. २) व्यवसाय करण्या साठी. भागीदार अगर पती पत्नी यांना एकत्रित व्यवसाय करणे साठी व्यक्तिनिष्ठ सुमुहूर्त मिळतो. दोन वेगेवेल्या व्यक्तीना एकत्रित/भागीदारीत व्यवसाय करायचा असल्यास अचूक मार्गदर्शन मिळते आणि व्यवसाय सुखकर होतो. ३) परक्याचा मुलगा वारस म्हणून स्वीकारन्यासाठी यात उभयताना त्या मुलाचे स्वपुत्रा सारखे सुख लाभू शकते. ४) दोन राजकीय पुढारी. कधीही कोणाचे ऐकणार नाहीत, मनोमन विरोध ठेवणारच, अशांना एकत्रीत आणण्याचे महा कठीण काम या पद्धतीतून यशस्वी झाले आहे. हा अनुभव सरवांना घेता येईल. ५) या पद्धतीचा उपयोग असलेल्या अपत्यातून खरा वारसदार शोधण्या साठी होत असतो. पुर्वार्जीत प्रॉपर्टी सर्वच पुत्राना एकसारखी चांगली उपयोगी पडल्याचे आढळत नाही. हे काम या पद्धतीने वाद विरहित सोडवता येते. शेती कोणी करावी के अचूक कळते. ६) इकत्रीत कुटुंबातील दोन व्यक्तींचे वाद याच पद्धतीने सुरळीत सुटू शकतात. ७) वरील प्रमाणेच भावां भावातील वाद सोडवता येतात. ८) दोन व्यावसाईक व्यक्तीमधील वाद असेच सुटू शकतात. या ब च्या दालनाचा उपयोग सुरु करण्यात येत आहे.      

 

  (०१) एकाला मानसिक दुर्बलता आहे. असंबद्ध वागणे आहे. मार्गदर्शन हवे आहे. (प्रश्न : काही कारण घडल्याने जर मानसिकतेत अडचण तयार झालेचे दिसून आली असेल. अगर असा प्रकार झाल्याचे समजले असेल अशा ताराखाची आवश्यकता येथे आहे. त्या द्याव्यात.)

 

  (०२) गूढ तांत्रिक, ज्योतिष अभ्यास करावा कां? केला आहे, यश येईल की नाही? लाभदायक ठरेल क? केव्हा सुरु करावा?  

(प्रश्न या पूर्वी अभ्यास करायचे ठरर्विले अगर या ज्योतिष व्यवसायास केव्हा सुरवात केली? ती तारीखा द्या.)

 

  (3) मला विवाह करायचा आहे पण आर्थिक – व्यवसायाचे सहकार्य चांगले लाभावे. (त्या पद्धतीची विवाह करण्याची तारीख आणि मार्गदर्शन केला जाईल.)

 

  (4) मला विवाह करायचा आहे पण मुला बाळांचे सुख चांगले लाभायला हवे. (त्या पद्धतीची विवाह करण्याची तारीख आणि मार्गदर्शन केला जाईल.)

 

  (5) मला विवाह करायचा आहे पण मला घर – वाहनादी सुख चांगले लाभावे. (त्या पद्धतीची विवाह करण्याची तारीख आणि मार्गदर्शन केला जाईल.)  

 

  (६) लग्न होऊन काही वर्षे झाली आहेत मात्र संतती नाही. होणार आहे कि नाही? कोणते उपाय करावेत? (पती पत्नीच्या जन्म तारखेचे रेकोर्ड हवे आहे. लग्नाची तारीख हवी आहे. संतती साठी मागे डॉक्टरचे उपाय/ट्रीटमेंट केल्याच्या तारखा हव्यात.)  

 

  (७) लग्न होऊन काही वर्षे झाली आहेत आता टेस्ट ट्यूबचा प्रयोग डॉक्टरांनी सुचवला आहे. तो प्रयोग केव्हा करावा? (पती पत्नीच्या जन्म तारखेचे रेकोर्ड हवे आहे. लग्नाची तारीख हवी आहे. संतती साठी डॉक्टरचे उपाय केल्याच्या तारखा हव्यात. पूर्वीची टेस्ट ट्यूबची तारीख आणि निर्णय हवा आहे.)  

 

  (८) आमच्या कुटुंबाला शत्रुता कोर्ट केस अगर कायदेशीर अडचणी याचा त्रास होत आहे. (कोर्ट म्याटर झाली ती ज्या कारणाने झाली त्या दिवसाच्या घटनेची तारीख आवश्यक आहे. वादाचे कारण कोणत्या विषया संबंधित आहे त्याची माहिती द्यावी. ज्या व्यक्तीच्या संबंधित घटना आहे त्या व्यक्तीचे जन्म तारखेचे रेकोर्ड द्यावे. अनेक करणे, अनेक विषय, अनेक संबधीत व्यक्ती असतील तर समक्ष यावे लागेल अगर इमेलवर सविस्तर कळवावे लागेल.)   

 

  (९) प्रश्न मी नोकरीत आहे. माझ्या बदली संबंधित म्यानेजमेंटबरोबर वाद आहेत तर काय करू?. बदलीच्या जागी हजर राहू कि नको? (या साठी जन्म तारखे च्या रेकोर्ड सोबत नोकरीत लागल्याची तारीख द्यावी. बदली नोटीस तारीख.)  

 

  (१०) प्रश्न मी नोकरीत आहे. माझे म्यानेजमेंट बरोबर वाद आहेत, एकां ऑफिसर/कामगारात यांचेशी वाद आहेत, भीती वाटते, नोकरी सोडू की काय करावे.?. (या साठी नोकरीत लागल्याची तारीख द्यावी. नोटीस मिळाल्याची तारीख. अनिष्ठ घटना घडलेली असल्यास त्याची तारीख. शक्य झाल्यास नोकर/ऑफिसरचे जन्म तारखेचे रेकोर्ड मिळाले तर हवा आहे.)   

 

  (१०) मला व्यवसाय नोकरीत खूप कर्ज झाले आहे. ते वाढतच चालले आहे. म्यानेजमेंट अगर ब्यांकेतून आडवणूक होते आहे. (कर्ज घेतल्याची तारीख. जन्म रेकोर्ड सोबत नोकरी अगर व्यवसाय सुरु केल्याची तारीख द्यावी. वाद झाला  अगर नोटीस मिळाल्याची तारीख.)

 

  (१२) मला घरगुती वापरासाठी ४ चाकी वाहन घेऊन, घरगुती स्वत: साठी वापरायचे आहे. त्यासाठी प्रयत्न केला पण यश नाही. गाडीचा दुरुस्तीचा त्रास झाला. लाभ नाही. (गाडी घेतल्याची तारीख, गाडीसाठी कर्ज घेतल्याची तारीख. गाडीचा अपघात वगैरे झालेची तारीख.)  

 

  (१३) मला ४ चाकापेक्षा जादा चाकाचे मोठे वाहन घेऊन, वाहनाच्या सहाय्याने ट्रान्स्पोर्टचा/मोठा व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी प्रयत्न केला पण यश नाही. गाडीचा आणि कायदेशीर त्रास झाला. लाभ नाही. (गाडी घेतल्याची तारीख, गाडीसाठी कर्ज घेतल्याची तारीख. गाडी व्यवसाया साठी  रस्त्यावर आणलेची तारीख. अपघात वगैरे झालेची तारीख.)  

 

  (१४) मी राजकीय कार्यकर्ता आहे. मला अनेक अडचणीतून जावे लागत आहे. (राजकारणात आलेची तारीख. त्रासदायक घटनांच्या तारखा द्याव्यात. संबंधित तारखा हव्यात.)

 

  (१५) आमच्या कौटुंबिक/घरगुती जीवनात राजकीय लोकांचा त्रास होत आहे. (राजकीय प्रथम संबंध आल्याची तारीख हवी आहे. त्या बाबतच्या घटनांच्या तारखा.)

 

  (१६) वरचेवर येणार्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी बचत करायची आहे. मागे यश आले नाही. (धन साठवण कशासाठी करायची तो विषयाचा हेतू सांगितल्या शिवाय ती साठवणूक त्यासाठी उपयोगी होणार नाही. उदा. मुलांचे शिक्षण, शेती अवजारे प्ल्यानिंग, मुलीच्या लग्नासाठी सोय वगैरे हे विषय कळवावेत.)

 

  (१७) स्थावर मालमत्ता- वंशपरंपरागत इस्टेट आहे विक्री करणे अगर त्यात बांधकाम करणे, इतरकामा साठी. (पूर्वार्जित असल्याने वडीलांची अगर आजोबाची मृत्यू तारीख, वारसपत्र तारीख, अंतर्गत अडचणी संबंधित तारखा.) 

 

  (१८) माझी मालकीची स्थावर मालमत्ता आहे त्याची विक्री करणे अगर त्यात बांधकाम करणे आदी इतर कामा साठी. ( मालमत्ता खरेदी तारीख, वारस पत्र तारीख, अंतर्गत अडचणी संबंधित तारखा.) 

 

  (१९) आमच्या मालकीची स्थावर मालमत्ता आहे त्यात काही फेर फार तंत्राच्या कायदेशीर अडचणी आहे. ( मालमत्ता खरेदी तारीख, वारसपत्र तारीख, अडचणीचा प्रारंभ कोणत्या तारखेने  झालां.)   

 

  (२०) घरगुती वाद, कोण संबंधात असतील त्या दोघांच्या जन्म तारखेचे रेकोर्ड. ( वदाची तारीख, घरगुती आप्त स्वकीय वाद अनेक विषयांच्या संबंधातील असतात ते ते विषय द्यावे लागतात.)

 टीप : अशा तारखा दिल्या नाहीत अगर अंदाजे दिल्या तर उत्तर चुकीचे मिळेल. कायदेशीर अगर बरीचशी कामे व्यक्तिनिष्ठ जबादार व्यक्तीवर, अगर राजकीय राजकीय, शासकीय व्यक्तीच्याच मध्यस्तीने होण्या सारखी असतात, अशाच प्रकारच्या केसेस सोडवायच्या असेल तर त्या बाबतीतच प्रयत्न असा करावा.   

 

   (२१) कायदेशीर अगर बरीचशी कामे व्यक्तिनिष्ठ जबादार व्यक्तीवर, अगर राजकीय राजकीय, शासकीय व्यक्तीच्याच मध्यस्तीने होण्या सारखी असतात, अशाच प्रकारच्या केसेस सोडवायच्या असेल तर त्या बाबतीतच प्रयत्न असा करावा.   

जि केसं अश्ह पद्धतीने सोपवायची आहे त्या केसचा प्रारंभ कोणत्या तारखेस झाला? ज्याव्याक्तीच्या संबंधात हे प्रकरण आहे त्याचे जन्म तारखेचे रेकॉर्ड, घटना कोणत्या विषया संबंधात आहे त्या विषयाचा नंबर. ही माहिती द्यावी.

३३ राजकीय. ४० राजकीय विरोध. ३९, ४१

 

  (२२) मला माझ्या आपेक्षे प्रमांणे भावी काळाच्या खर्चाची तरतूद करावयाची आहे. त्याच कारणासाठी उपयोगी होईल का?

    बऱ्याच वेळा आपण कोणत्यातरी हेतूने पैसे साठवण्याचे काम करीत असतो. पण सर्वकाळ आर्थिक परिस्थिती आता आहे अशी स्थिर रहात नाही त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी केलेली गुंतवणूक ब्यांकेचे कर्ज फेडण्यात वाया जाते.  ती हव्या त्याच कारणासाठी उपयोगी पडावी. द्यावयाची माहिती : कर्ज घेतल्याची तारीख, कोणत्या महिन्यांच्या मुदतीत इन्व्हेस्टमेंट. सुरु करणार? जन्म तारखेचे रेकॉर्ड?. कोणत्या विषयाच्या कारणासाठी इन्व्हेस्टमेंट करणार? 

०५ धन (पैसे) साठवण  ४१ आर्थिक नुकसान इन्व्हेस्टमेंट चे  विषय

BANK  ACCT. Details for making payment

Acct. Holder- B. S. Gadekar, Bank of Maharashtra, Sakharwadi Branch (Dist. Satara, Maharashtra, India), IFSC No. MAHB 00000324, Saving Acc. No. 20163195845,

सूचना- खात्यावर ऑन – लाईन पैसे भरल्यानंतर आपले नाव, रक्कम आणि पैसे भरल्याची तारीख आम्हास email किंवा SMS ने कळवावी. 

   — Dr. B.S. alias Dada Gadekar, Ph. D.

Managing Director, Jeevanmargdarshan Private Limited.

At and Post- Sakharwadi, Taluka- Phaltan, Dist.- Satara, Maharashtra

INDIA   415 522.

 Mobile no./ Whatsapp (0) 9423033619

 Email-  bs_gadekar@rediffmail.com

Visit our Website- www.jmdarshan.com for software,  www.jeevanmargdarshan.com for information

Software engineer and Director  Axay Gadekar No. 982375551

V. R. Mhaiskar Director 9867399870  Ametika & Thane